आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday:कास्टिंग काउचला बळीपडल्यापासून ते पॉकेटमध्ये कंडोम ठेवण्यापर्यंत, रणवीरचे 6 किस्से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणवीर सिंह 33 वर्षांचा झाला आहे. 6 जुलै 1985 रोजी मुंबईमध्ये रणवीरचा जन्म झाला. तो खुल्या विचारांसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक शॉकिंग कन्फेशन केले आहे. 2015 मध्ये त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, मेल अॅक्टर असूनही मला कास्टिंग काउचला बळी पडावे लागेल होते. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वतः सांगितले होते की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्यासोबत ही घटना घडली होती. रणवीर म्हणाला होता की, "एका व्यक्तीने मला रात्री जवळपास 8 वाजता अंधेरी येथील घरी बोलावले होते. त्यावेळी मी माझा पोर्टफोलियो घेऊन तिथे गेलो, परंतू त्याने हे न पाहताच बाजूला ठेवले. नंतर मला त्याला काय म्हणायचे होते याचे वास्तव कळाले, मी नकार दिला तर त्याचे मन मोडले."


तो व्यक्ती म्हणाला होता तु सेक्सी बन...
- रणवीरने मुलाखतीत सांगितले होते की, तो व्यक्ती मला "तु स्मार्ट बन, सेक्सी बन. असे लोक खुप पुढे जातात. मी तुला या ऑफिसमध्ये पाठवेल, मी तिला त्या ऑफिसमध्ये पाढवेल. नंतर तु  You Know...Take...touch' म्हणशील." 
- रणवीर म्हणाला की, त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून मी खुप शॉक्ड होतो. त्याने रणवीरसोबत नेगोशिएट करण्याचाही प्रयत्न केला होता. परंतू रणवीने त्याची अट मान्य केली नाही.


रणवीरचे काही शॉकिंग किस्से तुम्ही पुढच्या स्लाइडवर वाचू शकता...

 

बातम्या आणखी आहेत...