आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलाउद्दीन खिलजीनंतर \'गली बॉय\' बनला रणवीर, वजन कमी केल्यानंतर दिसतोय असा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंह आणि आलिया भट्टने डायरेक्टर जोया अख्तरच्या 'गली बॉय' ची शूटिंग सुरु केलीय. या फिल्ममध्ये तो एक स्ट्रीट बॉयच्या रोलमध्ये दिसतोय. फिल्मसाठी रणवीरला वजन कमी करावे लागले. एकीकडे पद्मावतसाठी रणवीरने वजन वाढवले होते. तर आता 'गली बॉय' साठी त्याला वजन कमी करावे लागत आहे. रिपोर्ट्सनुसार 'गली बॉय' साठी रणवीरने जवळपास 20 किलो वजन कमी केलेय. त्याचा नवीन लुकपाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

 
'पद्मावत' साठी रणवीरने वाढवले होते वजन
- रिपोर्ट्सनुसार 'पद्मावत' साठी वजन वाढवणे हे सोपे काम नव्हते. यासाठी रणवीरने तासंतास घाम गाळला. कठोर मेहनत करुन त्यांने स्वतःला अल्लाउद्दीनच्या रोलसाठी तयार केले.
- त्याला किती मेहनत करावी लागत असेल हे 'गली बॉय' साठी त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून कळते.


अशी आहे 'गली बॉय' ची कथा
- 'गली बॉय' ची कथा ही चाळीमध्ये राहणा-या मुलाची कथा आहे. हा मुलगा मोठा होऊन प्रसिध्द रॅपर बनतो.
- असे म्हटले जाते की, ही कथा रियल लाइफ आहे आणि रॅपर डिवाइन आणि नैजीच्या जीवनावर आधारीत आहे. परंतू जोया अख्तरने सांगितले की, ही फिल्म त्यांच्या जीवनाशी प्रभावित नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणवीस सिंहचे काही खास फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)