आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे बॉलिवूडचा प्रसिध्द चेहरा, तुम्ही ओळखलं का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेता रणवीर सिंह हा नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असतो. परंतू तो अभिनेता झाल्यानंतरच स्टाइलमध्ये राहते असे नाही. तो बालपणापासून काही तरी हटके स्टाइल करतो. सध्या त्याचा एक बालपणीचा फोटो व्हायरल होतो आहे. यामध्ये त्याची विअर्ड हेअर स्टाइल दिसतेय. या फोटोमध्ये तो ओळखायला येत नाही. एवढ्या वर्षानंतर रणवीरचा लूक आता खुप बदलला आहे.

 

- रणवीरला बालपणापासून अभिनेता व्हायचे होते. यामुळे शाळेतही नाटकांमध्ये भाग घेत होता.
- एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड अकोनॉमिक्स, मुंबईमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर त्याला जाणिव झाली की, चित्रपटात काम करणे सोपे नाही.
- शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्याने यूनायटेड स्टेटच्या इडिआना यूनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेतले आणि तिथून बॅचलर ऑफ आर्ट्सची डिग्री घेतली.
- त्याने यूनिव्हर्सिटीमध्ये अभिनयाची धडे गिरवले. येथे तो थिएटर स्टूडेंट होता. शिक्षण पुर्ण केल्यानंतर तो 2007 मध्ये मुंबईत परतला. 
- खुप कमी लोकांना माहिती असेल की, रणवीरच्या करिअरची सुरुवात कॉपी रायटरने झाली होती. तो एक जाहिरात एजेंसी ओ अँड एममध्ये काम करायचा. येथे त्याने अनेक वर्षे काम केले.
- काही वर्षे कॉपी रायटर म्हणून काम केल्यानंतर त्याने चित्रपटात ऑडिशन देणे सुरु केले. ऑडिशननंतर त्याला चित्रपटांमध्ये फक्त लहान-मोठा भूमिका मिळत होत्या. परंतू त्याला लीड रोल करायचा होता.
- त्याने 2010 मध्ये 'बँड बाजा बारात'मधून डेब्यू केला होता. परंतू या चित्रपटांपुर्वी त्याने तीन चित्रपटांना रिजेक्ट केले होते.
- रणवीरचा पहिला चित्रपट 'बँड बाजा बारात' रिलीज होण्यापुर्वी एक अफवा उडाली होती. असे बोलले जात होते की, त्याच्या वडिलांनी आदित्य चोप्रा यांना चित्रपट बनवण्यासाठी पैसे दिले होते. तेव्हा रणवीरने याचे स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, त्याला हा चित्रपट टॅलेंटच्या जोरावर मिळाला होता.


ज्या कंट्रीमध्ये जातो तिथे X-Rated मॅगझिन कलेक्ट करणे विसरत नाही...
रणवीर सिंहचा जन्म 6 जुलै, 1985 मध्ये एका सिंधी कुटूंबात झाला. रणवीरला X-Rated मॅगझिन कलेक्ट करण्याचा शौक आहे. 
- तो ज्या देशात शूटिंगसाठी किंवा व्हॅकेशनसाठी जातो. तिथून X-Rated मॅगझिन कलेक्ट करणे विसरत नाही. त्याच्या जवळ 5 हजारांपेक्षा जास्त X-Rated मॅगझिनचे कलेक्शन आहे.

बातम्या आणखी आहेत...