आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीना कुमारीच्या आठवणीत बुडलेल्या अमरोहीने, धर्मेंद्र यांचे तोंड केले होते काळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटांमधील सर्वात प्रसिध्द 10 चित्रपटांमध्ये महल, मुगल ए आजम आणि पाकीजा सारख्या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतले जाते. या तीन चित्रपटांसंबंधीत एक महत्त्वाची गोष्ट जोडलेली आहे. कमाल अमरोही यांचा या तिन्हीही चित्रपटांशी संबंध आहे. कमाल अमरोही हे मीना कुमारी यांचे पति होते. जॉन एलिया यांचे चुलत भाऊ होते. 11 फेब्रुवारीला त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यासंबंधीत काही किस्से सांगणार आहोत.

 

1. मुंशी नाही तर स्क्रिप्ट रायटर
हिंदी चित्रपटांत लोकांची नेहमीच तक्रार असायची की, कथेवर जोर असत नाही. 1930 मध्ये सिनेमा स्क्रिप्ट रायटरला मुंशी असे म्हटले जात होते. मुंशी म्हणजे सर्व हिशोब ठेवणारा. परंतू कमाल यांनी कथा लिहिली आणि एक अट ठेवली की, त्यांना मुंशी नाही तर स्क्रिप्ट रायटर म्हणून वेगळे क्रिडिट मिळावे. त्यांची ही अट मान्य करण्यात आली. कमालसोबतच अनेक लेखकांना त्यांचे स्थान निर्माण करणे सोपे झाले.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, कमाल लिहिण्यासाठी करत नव्हते कलमचा वापर...

 

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...