आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहीत रवीना टंडनला तरुणाने घातली लग्नाची मागणी, तिने दिले इतके मजेशीर उत्तर की...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'मस्त मस्त गर्ल' रवीना टंडनला एका व्यक्तीने लग्नाची मागणी घातली आहे. सोशल मीडियावर रवीनाने नुकतेच शेतकऱ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या यावर अनवर अली नावाच्या व्यक्तीने रवीनाला प्रपोज केले. अनेवरने लिहीले-Would you marry with me. यावर काही लोकांनी त्याच्या खराब ग्रामरवर त्याला टार्गेट केले. रवीनाने अन्वरला दिले असे उत्तर...

- रवीनाने अन्वरला रिप्लाय करताना लिहीले की, सॉरी यार, तु 13 हा प्रश्न विचारण्यास 13 वर्ष लेट झालास. रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्यूटर आणि बिजनेसमैन अनिल थडानीसोबत लग्न केले आहे. दोघांनी उदयपूरच्या जगमंदीर पॅलेस येथे पंजाबी पद्धतीने लग्न केले. रवीनाने 16 मार्च 2005ला मुलगी राशाला जन्म दिला. १२ जुलै 2007ला तिने मुलगा रणवीरवर्धनला जन्म दिला. रवीनाने तिच्या लग्नाअगोदरच दोन मुलींना दत्तकही घेतले आहे. तिच्या दोघीही दत्तक मुली विवाहीत आहेत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रवीनाचे पतीसोबतचे व कुटुंबासोबतचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...