आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Bigg Boss Season 12' सप्टेंबरमध्ये होणार सुरु, यामुळे पुढे ठकलले 'खतरो के खिलाडी 9'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: बिग बॉस सीन 12 सप्टेंबरमध्ये सुरु होऊ शकते. प्रत्येक वर्षी हा रियालिटी शो अक्टोबरमध्ये सुरु होतो. परंतू यावर्षी मेकर्सने हा शो सप्टेंबरमध्ये प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, यामुळे खतरों के खिलाडी सीन 9 हा शो ऑक्टोबरमध्ये ऑन एयर करण्यात येईल. 'खतरो के खिलाडी 9'  ची शूटिंग अर्जेटीनामध्ये सुरु झाली आहे. परंतू चॅनलने हे पुढे ठकलून बिग बॉस प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.


जोडी स्पेशल असणार बिग बॉस 12

यावेळी बिग बॉस 12 जोडी स्पेशल थीमवर असणार आहे. शोमध्ये 'दिया और बाती हम' फेम दीपिका सिंह, कॉमेडियन सिध्दार्थ सागर आणि अॅक्टर मिलिंद सोमण सहभागी होण्याची शक्यता आहे. यासोबतच एडल्ट शांती डायनामाइटही या शोमध्ये सहभागी होऊ शकते.


यावेळी असणार दोन होस्ट
सलमान खान या सीजनमध्ये होस्ट राहणार आहेत. परंतू त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफही त्याची जोडीदार बनून शो होस्ट करताना दिसणार आहे.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...