आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 6 Times Akshay Kumar Proved That He Is Not Only Fine Bollywood Actor But Also A Good Human Being

6 खास कारणे, ज्यामुळे ख-या आयुष्यातही सुपरहिरो आहे अक्षय कुमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारचा बुहचर्चित सिनेमा 'पॅडमॅन' आज (9 फेब्रुवारी, बुधवार) रिलीज झालाय. चित्रपट हा सामाजिक विषयावर आधारित आहे. यामध्ये अक्षय प्रमुख भूमिकेत आहे. अक्षय हा फक्त चित्रपटातीलच हिरो नाही तर तो ख-या आयुष्यातही हिरोपेक्षा कमी नाही. आम्ही आज अक्षय कुमारचे 6 अशा कामांविषयी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला त्याच्यावर अभिमान वाटेल.


1. शहिद जवानांच्या कुटूंबासाठी जमा केले 13 कोटी रुपये

- अक्षयला जवानांविषयी खुप प्रेम आहे.
- अक्षयने आपल्या याच प्रेम भावनेपोटी ट्विट करुन केंद्र सरकार व्दारे चालवल्या जाणा-या  'भारत के वीर पोर्ट्ल' ला सपोर्ट करण्याची मागणी केली होती.
- यासोबतच तो शहिद जवनांच्या कुटूंबासाठी 1 तासाच 13 कोटी रुपये जमा करण्यात यशस्वी ठरला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अक्षय कुमारचा फॅन बनवणारे त्याचे 5 इंस्पायरिंग काम...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...