आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेड कार्पेटवर worst ड्रेसमध्ये पोहोचली कंगना, तर मलायकाचा दिसला बोल्ड Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेड कार्पेटवर मलायका अरोरा आणि कंगना रनोट. - Divya Marathi
रेड कार्पेटवर मलायका अरोरा आणि कंगना रनोट.

मुंबई - रिबॉक इंडियाने नुकतेच फिट टू फाइट अवॉर्डचे सेकंड एडिशन होस्ट केले होते. यावेळी रेड कार्पेटवर बॉलिवूड सेलेब्सचा जलवा पाहायला मिळाला. यावेळी कंगना रनोट रेड कार्पेटवर वर्स्ट लूकमध्ये दिसली. कंगनाने यावेळी रेड फ्लोरल कलरचा टोनी वार्ड काऊचरचा गाऊन परिधान केला होता. त्यासोबतच केस चोपून बसवलेले होते आणि रेड लिप्स्टीक लावलेली होती. या ड्रेसअपमध्ये कंगना वियर्ड वाटत होती. 

 

मलायकासह हे सेलेब्सही दिसले... 
- दुसरीकडे या इव्हेंटमध्ये मलायका अरोरा बोल्ड अँड ब्यूटीफूल दिसत होती. ती रेड कलरच्या हाय स्लिट अँड ट्यूब गाऊनमध्ये होती. 
- मलायकाचा गाऊन मनिषा जयसिंहने डिझाइन केलेला होता. 
- कंगना, मलायकाशिवाय या इव्हेंटमध्ये  मंदिरा बेदी, ईशा गुप्ता, रिचा चड्ढा, वाणी कपूर, भूमी पेडणेकर, राजकुमार राव, अदा खान हे देखील दिसले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, इव्हेंटमध्ये कोण-कोण सेलेब्स पोहोचले... 

बातम्या आणखी आहेत...