आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला म्हणतात संस्कार, आशा भोसलेंना बघताच 63 वर्षीय रेखा पडली त्यांच्या पाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अलीकडेच मुंबईत पाचवा यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला अभिनेत्री रेखा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एक भावूक क्षण उपस्थितांना अनुभवायला मिळाला. मंचावर आशा भोसले यांना बघून 63 वर्षीय रेखा त्यांच्या पाया पडल्या. दोघींची एक स्ट्राँग बाँडिग यावेळी उपस्थितांना बघायला मिळाली. यावेळी रेखा यांचे डोळे पाणावलेले दिसले.

 

- आशा भोसले यश चोप्रा मेमोरियल अवॉर्डच्या पाचव्या मानकरी ठरल्या. 

- यापूर्वी लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रेखा आणि शाहरुख खान यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- या सोहळ्याला अलका याज्ञिक, जॅकी श्रॉफ, परिणीती चोप्रा, पूनम ढिल्लन, जयाप्रदा  यांनी उपस्थिती लावील होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, रेखा आणि आशा भोसले यांची या सोहळ्यातील छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...