Home »News» Renuka Shahane Goes Unrecognisable In The Trailer Of 3 Stories!

24 वर्षांनंतर दिसला सलमानच्या 'भाभी' चा असा लूक, ओळखणे झाले कठीण

दिव्य मराठी वेब टीम | Feb 08, 2018, 12:35 PM IST

1994 मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट 'हम आपके है कोन' रेणुका दिसली होती. यामध्ये सलमान खानच्या वहिणीच्या भूमिकेत दिसलेली रेणुका शहाणे पुन्हा एकदा मोठ्या पदड्यावर पदार्पण करत आहे. '3 स्टोरीज' हा तिचा आगामी चित्रपट आहे. याचा ट्रेलर बुधवारी रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमध्ये रेणुकाला ओळखणेही कठीण झाले आहे.

बॉलिवूडमध्ये 14 वर्षांनंतर पदार्पण...
- रेणुका मराठी इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहे. 2015 मध्ये ती मराठी चित्रपट 'हायवे' मध्ये शेवटच्यावेळी दिसली होती.
- बॉलिवूडविषयी बोलायचे झाले तर रेणुका शेवटच्यावेळी 'दिल ने जिसे अपना कहा' यामध्ये शेवटच्यावेळी दिसली होती.
- 2015 मध्ये रेणुकाने 'कभी ऐसे गीत गाया करो' या टीव्ही सिरियलमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, चित्रपटांपासून का दूर राहते रेणुका...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended