आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये वाजवण्यात आले बॉलिवूडचे गाणे तर ऋषी कपूरने केले ट्वीट, झाली ही चूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौ-यावर आहे. ते यावेळी वुहानमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगसोबत पोहोचले. यावेळी ऋषी कपूर आणि पूनम ढिल्लन स्टारर चित्रपट 'ये वादा रहा' (1982) मधील प्रसिध्द गाणे 'तू तू है वही...' ची धुन वाजवण्यात आली. ऋषी कपूरने याचा आनंद ट्वीटरवर व्यक्त केला. परंतू नेहमीप्रमाणेच यावेळीही त्यांना ट्रोल करण्यात आले. कारण त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक चुक केली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा ऋषी कपूनने कोणती चुक केली होती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...