आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sachin Tendulkar Could Play Doctor Strange Says Benedict Cumberbatch Articleshow

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. स्ट्रेंजची भूमिका साकारु शकतो सचिन तेंडुलकर : बेनेडिक्ट कंबरबॅच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवेंजर्स सीरीजमधील सुपरहिरो डॉक्टर स्ट्रेंजची भूमिका साकारणारा ब्रिटनचा अभिनेता बेनेडिक्स कंबरबॅच नुकताच सचिन तेंडुलकरविषयी बोलला. त्याला वाटते की, भारतातील क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सुपरहिरो 'डॉ. स्ट्रेंज' ची भूमिका साकारु शकतो. आपला आगामी चित्रपट 'अवेंजर्स : इंफिनिटी वॉर' च्या प्रेस टूर दरम्यान तो ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीला भेटला आणि याविषयी बोलला.

 

ब्रेट लीने विचारला असा प्रश्न
- ब्रेटलीने त्याला विचारले की, कोणता खेळाडू डॉ. स्ट्रेंजच्या भूमिकेत फिट बसेल? कंबरबॅचने सांगितले की, 'सचिन तेंडुलकर डॉ. स्ट्रेंजच्या भूमिकेत फिट बसतील, कारण ते सर्वात उत्कृष्ठ खेळाडू आहेत.' एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे व्यक्तव्य केलं.


- क्रिकेटविषयी त्याला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला की, 'बालपणी ग्राहम गूच माझा हिरो होता. मला क्रिकेट खेळणे खुप आवडत होते कारण मी एक विकेटकीपर होतो. यामुळे मी जॅक रसेललाही खुप पाहायचो.' हा शो 22 एप्रिलला प्रसारित करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...