Home »News» Saif Ali Khan Daughter Sara Ali Khan Shopping In Sale

सेलमध्ये शॉपिंग करताना दिसली सैफ अली खानची मुलगी, तर शॉर्टसमध्ये दिसली जान्हवी कपूर

दिव्य मराठी वेब टीम | Jan 10, 2018, 11:18 AM IST

गेल्या काही दिवसांपूर्वी सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सेलमध्ये शॉपिंग करताना दिसली. तिने पिंक रंगाचा सलवार कुर्ता घातला होता. सारा अभिषेक कपूरचा चित्रपट 'केदारनाथ'मधून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. तर दुसरीकडे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर जीमबाहेर शॉर्ट्समध्ये दिसली.तिने डार्क ग्रे रंगाचा शर्ट आणि हाफ टी-शर्ट घातला होता. जान्हवी धडक चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणार आहे. हा चित्रपट करण जोहरल प्रोड्युस करत आहेत. एअरपोर्टवर दिसले हे सेलेब्स...

एअरपोर्टवर श्रद्धा कपूर, तापसी पन्नू, दिव्या दत्तासह अनेक सेलिब्रेटी दिसले. आलिया भट्ट फ्रेंड्ससोबत बांद्रा येथे दिसली तर शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपुत मुलीसोबत दिसली. मीराने यावेळई शॉर्टस घातले होते. शमिता शेट्टी, रिया चक्रवर्ती, डायना पंटी, राजकूपर राव, आमिर खानचा मुलगा बांद्रा येथे दिसले. रणवीर सिंह आणि हेजल किच स्टोरबाहेर दिसले. वरुण धवन सुजीत सरकारच्या ऑफिसबाहेर दिसला. बिना मेकअप बिपाशा पती करण सिंग ग्रोवरसोबत दिसली.

पुढच्या स्लाईडवर पाहा, या सर्व कलाकारांचे PHOTOs..

Next Article

Recommended