आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'करीनाला विचारला हा प्रश्न तर खावा लागेल चप्पलीने मार\' असे का म्हणाला सैफ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड अॅक्टर सैफ अली खान सध्या आपली फिल्म 'कालाकांडी' चे प्रमोशन करत आहे. यासोबतच त्याच्या कुटूंबासाठीही हे वर्ष महत्त्वपुर्ण असणार आहे. कारण त्यांची मोठी मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' या फिल्ममधून डेब्यू करणार आहे. तर करीना तैमूरला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच 'वीरे दी वेडिंग' या फिल्ममध्ये दिसणार आहे. या सर्व गोष्टींमुळेच सैफ अली खान खुप एक्सायटेड आहे आणि थोडे नर्वसही दिसतोय. डिसेंबरमध्ये रिलीज होणा-या 'केदारनाथ' या फिल्मविषयी सारासाठी सैफने अनेक गोष्टी सांगितल्या...

 

- सैफने मिडियासोबत बोलताना सांगितले की, सारासमोर अजून संपुर्ण आयुष्य आहे. मला असे वाटत आहे की, माझाच डेब्यू होणार आहे. सैफ म्हणाला की, हे तिचे स्वप्न आहे आणि तिचे मला अपेक्षा आहे की, तिचे स्वप्न लवकरच पुर्ण होईल. करीना कपूर मोस्ट अवेटेड फिल्म 'वीरे दी वेडिंग' विषयी सैफ जोशमध्ये होताच यासोबतच तो नर्वस दिसला. तैमूरला जन्म दिल्यानंतर करीना आपल्या फिटनेसविषयी खुप सिरियस होती. कारण तिला लवकरच बॉलीवुडमध्ये कमबॅक करायचा होता. करीनाच्या फिल्ममध्ये कमबॅकविषयी सैफ एक अशी गोष्ट बोलला, जे ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले...

 

- न्यूज एजेंसी पीटीआयनुसार ज्यावेळी प्रेस कॉन्फ्रेसमध्ये करीनाच्या कमबॅकविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सैफ म्हणाला की, जर हा प्रश्न तुम्ही करीनाला विचारला तर ती तुमच्यावर जरुर काहीना काही फेकून मारेल. ती बूट फेकूनही मारु शकते. तिच्याजवळ नेहमीच अशा वस्तू असतात. सैफ अली खानने मिडियासमोर करीनाच्या कामाची खुप स्तुती केली. सैफ म्हणाला की, ती खुप चांगली कलाकार आहे. ती आपल्या हेल्थ आणि फिटनेसविषयी किती टेंशनमध्ये असते हे मी पाहत असतो. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सारा आणि करीनाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...