आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्ट्समध्ये दिसली सलमानची अॅक्ट्रेस, मुलीसोबत दिसली करीनाची ननंद...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेजी शाह आणि सोहा अली खान - Divya Marathi
डेजी शाह आणि सोहा अली खान

अनेक बॉलीवुड सेलेब्स तीन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. कोणी एयरपोर्ट, कोणी डान्स क्लास तर कोणी जिमच्या बाहेर दिसले. फिल्म 'जय हो' मध्ये सलमानसोबत स्क्रीन शेयर करणारी डेजी शाह बांद्रामध्ये एका कॅफेच्या बाहेर शॉर्ट्समध्ये दिसली. तिने ब्लॅक कलरची शॉर्ट आणि हाफ टी-शर्ट घातला होता. डेजीने गॉगलसुध्दाल लावला होता. तर करीना कपूरची ननंद सोहा अली खान एयरपोर्टवर मुलगी इनाया नौमीसोबत दिसली. यासोबतच एयरपोर्टवर जॅकी श्रॉफ, शाहित कपूर, तमन्ना भाटिया, श्रेयस तळपदे, फरहान अख्तरसोबतच इतर सेलेब्सही दिसले. डिफरेंट प्लेसेसवर दिसले हे सेलेब्स...


सुष्मिता सेन बांद्रामध्ये ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. तुषार कपूर रेस्तरॉच्या बाहेर दिसला. आयुष्मान खुराना बांद्रामध्ये स्पॉट झाला. रणवीर सिंह डान्स क्लास तर रिचा चड्ढा चुहूमध्ये दिसली. बिपाशा बसु हसबँड करन सिंह ग्रोवरसोबत जुहूमध्ये स्पॉट झाली. पूजा हेगडे, बांद्रामध्ये दिसली. काजोल आणि डायना पेंटी जुहूमध्ये दिसल्या. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह फिल्म 'गली बॉय' ची शूटिंग करताना दिसले. अहान शेट्टी, जॉन अब्राहम आणि इतर सेलेब्स वेगवेळ्या ठिकाणी स्पॉट झाले...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...