आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan And Bobby Deol Or Team Complete The Shooting Of The Climax Scene In 5 Days

Race 3 Climax: सलमान आणि बॉबीने 10 दिवसाचे शूटिंग केले 5 दिवसांत पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस-3'चा क्लायमेट सिक्व्ंस शूट झाला आहे. खास गोष्ट अशी आहे की,  या शूटिंगसाठी 10 दिवसाचा वेळ देण्यात आला होता पण हे शूटिंग केवळ 5 दिवसांतच पूर्ण झाले आहे. क्लायमेक्समध्ये सलमान आणि बॉबी देओलने जबरदस्त स्टंट केले आहेत. दोघांच्या शानदार अॅक्शनचा नमूना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. यांनी केली क्लायमॅक्सची कोरिओग्राफी..

 

क्लायमॅक्स शूटिंग एकसोबत 3 यूनिट मिळून केली आहे. याचे कारण आहे की यामुळेही हे शूटिंग 5 दिवसांत संपू शकले. क्लायमेक्स शूट करणे केवळ बॉबी सलमान खानसाठई नाही तर जॅकलीन, अनिल कपूर आणि डेजी शाह यांच्यासाठी जिकरीचे धाले होते. या क्लायमॅक्सची कोरिओग्राफी Tom Struthers आणि Anal Arasu यांनी केली आङे. रेमो डिसूजाने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 15 जून 2018 साली रिलीज होणार आहे. रेमो यांनी सांगितल्यानुसार सगळे अॅक्शन आणि एक्सप्लोजन सेटवर क्रिएट केले गेले.  

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेस 3 मधील सर्व कलाकारांचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...