आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या फॅमिलीला भेटायला पोहोचले बॉलिवूडकर, डेविड धवन, जॅकलीनसह दिसले हे कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खान सध्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर जेलमध्ये बंद आहे. तर दुसरीकडे  त्याच्या कुटुंबियांना सपोर्ट देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड लोटले आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी सलमानच्या घरी हजेरी लावली. सलमानचे क्लोज फ्रेंड आणि दिग्दर्शक डेविड धवन, जैकलीन फर्नाडिज, वहीदा रहमान, हेलन, निर्वाण, लाली धवनसह शुक्रवारी त्याच्या घरी अनेक जण पोहोचले. सलमानच्या बहिणी अलवीरा आणि अर्पिता अजूनही जोधपूरमध्येच आहेत तर अरबाज आणि सोहेल खान मुंबईला आईवडिलांजवळ आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सलमानला या केसमध्ये बेल मिळते की नाही याचा निर्णय आज येऊ शकतो. 1998 चे आहे प्रकरण...

काळवीट शिकार प्रकरण हे 1998चे आहे. सलमान यावेळी हम साथ साथ है या चित्रपटाचे शूटिंग करत होता. 
- शूटिंगदरम्यान सलमानने काळवीटाची शिकार केली होती.
- या केसमधील आरोपी तब्बु, सैफ अली खान, नीलम आणि सोनाली बेंद्रे हे निर्दोष मुक्त झाले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सलमान खानच्या घरी पोहोचलेले कलाकार...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...