आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Race-3 पाहण्यासाठी पोहचले चाहते, सलमानच्या गाण्यावर केला मनसोक्त डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सलमान खानच्या 'Race-3' चित्रपटाने 2 दिवसात 67 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला क्रिटिक्सने चांगला रिस्पॉन्स दिला नाही. तरीही सलमानचे चाहते चित्रपट एन्जॉय करत आहेत. देशभरात 'रेस-3' 4300 थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. थिएटर मधील एक व्हिडिओ नुकताच समोर आला. यामध्ये सलमानचे चाहते त्याच्या गाण्यावर मनसोक्त डान्स करताना दिसत आहेत. डायरेक्टर रेमो डिसूजाने चित्रपटगृहातून घेतलेला हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये सलमान आणि जॅकलीनच्या 'हीरिए...' या गाण्यावर ऑडियन्स स्क्रीनसमोर डान्स करताना दिसत आहे.
 

बातम्या आणखी आहेत...