आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलु शकते सलमान खानचा चित्रपट Loveratri चे नाव, दर्शकच अशाप्रकारे करणार नामकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विश्व हिंदू परिषद (VHP)च्या विरोधानंतर सलमान खान आगामी चित्रपट 'लव्हरात्री'चे नाव बदलण्याचा विचार करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसरा,  सलमान खान लवकरच एक ऑनलाईन कॅम्पेन सुरु करु शकतो ज्यामध्ये तो प्रेक्षकांनाच या चित्रपटासाठी नाव विचारणार आहे. या चित्रपटाच्या नावावरुन विश्व हिंदू परिषदने या टायटलला विरोध   केला आहे. 
 
 विश्व हिंदू परिषदेचा आरोप आहे की, चित्रपटाचे टायटल लव्हरात्री मुळे हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लव्हरात्री हे टायटल हिंदूचा आवडत्या नवरात्रीपासून तयार केले आहे. VHPचे इंटरनेशनल वर्किंग प्रेसिडेंट आलोक कुमार यांनी सांगितले की, जर हिंदूच्या भावनांना ठेस पोहोचत असल्याने आम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये चालू देणार नाही.
 
 21 सप्टेंबर रोजी रिलीज होणार चित्रपट..
 दिग्दर्शक अभिराज मीनावालाचा हा चित्रपट 21 सप्टेंबर रिलीज होणार आहे. गुजराती बॅकग्राउंडवर असलेला एक रोमँटीक ड्रामावर हा लव्हस्टोरी आहे ज्यांचे प्रेम नवरात्रीदरम्यान चढते. चित्रपटात आयुष शर्मा आणि वरीना हुसैन लीड करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...