आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसात 'रेस 3'ने कमावले 100 कोटी, तरीही सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानच्या 'रेस 3' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 3 दिवसात 100 कोटींची कमाई केली आहे. ईदच्या निमित्ताने रिलीज झालेल्या या चित्रपटाने फर्स्ट वीकेंडमध्ये चांगलीच कमाई केली. तरीही प्रेक्षक या चित्रपटाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. चित्रपटाविषयी सोशल मीडियावर विविध जोक्स येत आहेत. ट्वीटर आणि फनी व्हिडिओजच्या माध्यमातून चित्रपटावर जोक येत आहेत.

 

- एका यूजरने अनुष्का शर्माच्या कचरा प्रकरणावर 'रेस 3'चा जोक बनवला. त्याने लिहिले, की,
अनुष्का - तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकत आहात?
सलमानचा फॅन - ते 'रेस 3'चे तिकिट आहे, चुकून पडले.
- अनुष्का एका कचरा फेकणा-याला रागवत असतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. 
- याच प्रकारे एका दूस-या यूजरने लिहिले - ज्या जजने सलमना भाईला जामिन दिला होता, त्याने कायद्यानुसार 500 वेळा 'रेस 3' पाहिला पाहिजे.
- एका यूजरने लिहिले - भाई, यापेक्षा तु जेलमध्ये राहायच होते, कमीत कमी 'रेस 3'सारखा चित्रपट तर पाहायला मिळाला नसता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारे जोक्स...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...