आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येतोय 'रेस 3' चा ट्रेलर, दिसणार सलमानचे जबरदस्त अॅक्शन सीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा 'रेस 3' चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा थिएट्रिकल ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. हा ट्रेलर डिजिटली लॉन्च केला जाईल की इव्हेंटमध्ये हे अजून ठरलेले नाही. सूत्रांनुसार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खानचे भरपूर अॅक्शन सीन्स असतील. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये कार चेजिंग सीन आणि कॉम्बॅट सीन्स असतील. डायरेक्टर रेमो डिसूजाच्या या चित्रपटात सलमानसोबत जॅकलीन फर्नांडीज, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शाह आणि साकिब सलीम असतील. 


चित्रपटात यांची असेल प्रमुख भूमिका
या चित्रपटात सलमान खानसोबतच अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडीज, डेजी शाह, साकिब सलीम आणि फ्रेडी दारुवालाची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट 2008 मध्ये आलेल्या 'रेस' फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. 'रेस' आणि 'रेस 2' अब्बास-मस्तानने डायरेक्ट केले होते. याच्या तिस-या पार्टचे डायरेक्टर रेमो डी-सूजा आहे.

बातम्या आणखी आहेत...