आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : जॅकलीनसोबत काश्मीर फिरतोय सलमान, दिसला बाइक चालवताना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आगामी चित्रपट 'रेस-3' ची शूटिंग करतोय. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो को-स्टार जॅकलीन फर्नांडीजसोबत बाइट राइड एन्जॉय करतोय. हा व्हिडिओ सलमान खान प्लेनेट नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. 


तीन वर्षांनंतर काश्मीरला गेला सलमान...

रिपोर्ट्सनुसार सलमान पुर्ण तीन वर्षांनंतर काश्मीरमध्ये पोहोचला. यापुर्वी त्याने तिथे 'बजरंगी भाईजान' ची शूटिंग केली होती. 'रेस-3' च्या शूटिंगसाठी सलमान काश्मीरमध्ये पोहोचताच त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. सलमानने चित्रपटाचे प्रोड्यूसर रमेश तौरीनी आणि बॉडीगार्ड शेरासोबत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री महबूबा मुफ्तीची भेट घेतली.

 

15 जूनला रिलीज होई चित्रपट
डायरेक्टर रेमो डिसूजाच्या या चित्रपटात सलमान आणि जॅकलीनसोबतच अनिल कपूर, बॉबी देओल, डेजी शाह, शाकिब सलीम, फ्रेडी दारुवाला, नरेंद्र झा आणि अमित साधही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 15 जून 2018 ला हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा कॅमिओ करताना दिसू शकते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटाच्या सेटवरचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...