आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या 1000 कोटीच्या 'महाभारत' मध्ये कृष्णाची भूमिका साकारु शकतो सलमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आमिर खानचा ड्रीम प्रोजक्ट 'महाभारत' मध्ये सलमान खान कृष्णाची भूमिका साकारु शकतो. स्वतः आमिर कर्णाची भूमिका साकारणार आहे. याविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतू सत्रांनुसार असे सांगितले जातेय. सूत्रांनुसार आमिर खानने 'महाभारत' मध्ये  द्रोपतीच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोण आणि सना शेखला अप्रोच केले आहे. असे बोलले जातेय की, चित्रपटाची कथा द्रोपदीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दाखवली जाईल. यामुळे चित्रपटात ही भूमिका महत्त्वाची आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या चित्रपटाविषयी सविस्तर माहिती...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...