आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे प्रेम चोप्रांची नात, बॉलिवूड एंट्री आधीच सोशल मीडियावर आहे फेमस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम चोप्रा आणि त्यांची नात सांची भल्ला. - Divya Marathi
प्रेम चोप्रा आणि त्यांची नात सांची भल्ला.

मुंबई - प्रेम चोप्रा यांची नात सांची भल्ला सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपले बोल्ड फोटोज पोस्ट करत असते, त्यामुळे ती चर्चेत असते. सांची भल्लाने अद्याप बॉलिवूडमध्ये एंट्री केलेली नाही, असे असूनही कोणत्याही बॉलिवूड दीवापेक्षा कमी नाही. 

 

बॉलिवूड डेब्यूची सुरु आहे तयारी 
- प्रेम चोप्रा यांना तीन मुली आहेत. त्यांच्या क्रमांक दोनच्या मुलीने - पुनीताने विकास भल्लासोबत लग्न केले होते, सांची याच जोडप्याची मुलगी आहे. 
- बॉलिवूडमध्ये चर्चा आहे, की सांची, सनी देओलच्या मुलासोबत डेब्यू करण्याची शक्यता आहे. सनी त्याचा मुलगा करण देओलला लाँच करण्याच्या तयारीत आहे. 
- या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी 200 मुलींची ऑडिशन घेतली होती, त्यातील 48 मुलींची निवड केली होती, ज्यातील एक फिल्ममध्ये करणसोबत डेब्यू करेल. 
- यानंतर अंतिम 7 मुलींची निवड करण्यात आली आहे. क्लोज सोर्सच्या माहितीनुसार, अंतिम 7 मुलींमध्ये सांची भल्ला टॉपवर आहे. 
- सांचीने मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी होती. त्याआधी तिचे शिक्षण माहिम येथील स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. सांचीला एक लहान भाऊ देखील आहे. त्याचे नाव वीर आहे. 

 

वडील विकास भल्लापेक्षा काकणभरही कमी नाही सांची    
- प्रेम चोप्रा यांची नात आणि विकास भल्लाची लेक सांची वडिलांपेक्षा कुठेही कमी नाही. वडिलांसारखीच ती देखील क्रिएटीव्ह आहे. सांचीला पेंटिंगची आवड आहे. तिच्या पेंटिंगचे मुंबईत एक एक्झिबिशनही झाले आहे. याशिवाय तिला म्यूझिकचीही आवड आहे. सांची व्हिज्यअल आर्ट्ससोबतच बिझनेस कोर्स देखील करत आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा सांचीचे 4 ग्लॅमरस फोटो... 

बातम्या आणखी आहेत...