आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायकांनी दिल्या 'विरुष्का'ला अनोख्या शुभेच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी कलाकृतीच्या माध्यमातून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ओडिसाच्या एका बीचवर विराट आणि अनुष्का यांचे एक सुंदर वाळू शिल्प साकारले आहे. आणि त्यावर अनुष्का-विराट यांचे अभिनंदन असे लिहिले आहे.  या शिल्पाचे काही फोटोज सुदर्शन यांनी ट्वीट केले आहेत. त्यासोबत त्यांनी लिहिले,  "Wedding gift for @imVkohli & @AnushkaSharma through my SandArt at Puri beach in Odisha. Wishing both of you happy married life. #VirushkaWEDDING"

 

पाहुयात, सुदर्शन पटनायक यांनी साकारलेले अनुष्का आणि विराट यांचे वाळू शिल्प... 

बातम्या आणखी आहेत...