आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैं बेवड़ा हूं, ठरकी हूं...ड्रग एडिक्ट हूं, सब हूं...लेकिन टेररिस्ट नहीं, 'संजू' चे प्रसिध्द डायलॉग्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तचा बायोपिक 'संजू' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर, संजय दत्तची पुर्ण लाइफ हिस्ट्री सांगताना दिसतोय. यासोबतच ट्रेलरमध्ये संजय दत्तचे विविध अवतार दिसत आहेत, तर चित्रपटात काम करणा-या अनेक अभिनेत्रींची झलकही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. ट्रेलरमध्ये सोनम, रणबीरला विचारते की, तुझे मंगळसूत्र कुठे आहे? तेव्हा ड्रग्सच्या नश्यामध्ये बुडालेला रणबीर त्याचे उत्तर देत नाही. चित्रपटात एकापेक्षा एक डायलॉग आहेत. सुरुवातीला रणबीर म्हणजेच संजू म्हणतो की, एवढी व्हारायटी असणारे आयुष्य तुम्हाला कुठे मिळेल. मैं बेवड़ा हूं, ठरकी हूं...ड्रग एडिक्ट हूं, सब हूं...लेकिन टेररिस्ट नहीं...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा 'संजू' चे पॉप्यूलर डायलॉग्स...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...