आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: मुलांसोबत स्विमिंग पूलमध्ये दिसली संजय दत्तची बायको मान्यता, हॉलिडे एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तची बायको मान्यता सध्या सिंगापुरमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. हॉलिडे एन्जॉय करतानाचे तिचे काही फोटोज समोर आले आहेत. मान्यताने हे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एका फोटोमध्ये ती मुलगा शहरान आणि इकरासोबत स्विमिंग पूलमध्ये दिसतेय. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शन लिहिले की,  'The Singaporean summers!!! #wetandwild #waterbabies #lovingtheweather #familyvacation #love #grace #positivity #dutts #singapore #beautifulife #thankyougod तिने अजून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने , 'Day of Roller coasters and fun rides 😈 असे कॅप्शन दिले आहे.  संजय दत्तच्या आयुष्यावर तयार झालेला 'संजू' चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपटात मान्यताची भूमिका अभिनेत्री दिया मिर्जाने साकारली आहे. 

 

मान्यताने केलेय B-ग्रेड चित्रपटात काम
- दुबईहून मुंबईत आलेल्या मान्यताला सक्सेसफुल अभिनेत्री बनायचे होते. परंतू तिला कोणती मोठी भूमिका मिळाली नाही. ती 'B' ग्रेड चित्रपटात काम करत होते.
- 2003 मध्ये प्रकाश झाच्या 'गंगाजल' चित्रपटात मान्यताने एक आयटम साँग 'अल्हड जवानी' केला होता. यानंतर मान्यताला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.
- मान्यता आणि संजय दत्तची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले.
- संजय दत्त आणि मान्यता यांच्या वयात जवळपास 20 वर्षांचे अंतर आहे. संजय दत्त 57 वर्षांचा आहे तर ती 37 वर्षांची आहे.
- संजय दत्तने 2008 मध्ये मान्यतासोबत लग्न केले होते. यापुर्वी जूनिअर आर्टिस्ट नादिया दुर्रानीसोबत तिचे अफेअर होते.

 

बातम्या आणखी आहेत...