आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रॅज्यूएट झाली अनिल कपूरची पुतणी, आई महीपने शेअर केले फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर हाय स्कूलमधून ग्रॅज्यूएट झाली आहे. शनिवारी एकोल मोंदिअल वर्ल्ड स्कूलमध्ये ग्रॅज्यूएशन डेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शनायाला ग्रॅज्यूएटची डिग्री देण्यात आली. मुलीच्या ग्रॅज्यूएट होण्याच्या आनंदात महीप कपूरने इंस्टाग्रामवर ग्रॅज्यूएशनचा फोटो शेअर केला. एक फोटो पोस्ट करत तिने लिहिले, "Wasn’t she in kindergarten just yesterday ????? ???? #ProudMama #GraduationDay ?#FutureIsYoursForTheTaking ❤️❤️❤️❤️ #MyLove ❤️".


वडील संजय कपूरनेही शेअर केला फोटो...
- वडील संजय कपूरनेही एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये आई महीप, कजिन सिस्टर अंशुला, खुशी कपूर आणि भाऊ जहान दिसत आहेत. या फोटोला संजय कपूरने "Father of a graduate ????‍???? ???????? #shanayakapoor".  असे कॅप्शन दिलेय.
- कजिन सिस्टर अंशुला कपूरने शनायाच्या बालपणीचा फोटो आणि ग्रॅज्यूएशन डेचा फोटो शेअर केला आहे. यावर तिने कॅप्शन दिले की, "I could swear you were in kindergarten like yesterday @shanayakapoor02 when I gave you that “fringe” hair cut bro! ???? Hahahaha #MyBabysAllGrownUp #YesMaheepIWillStayAwayFromMyScissors". - अॅक्टर वरुण धवनची पुतणी अंजिनी धवनही शनायासोबत शिकत होती. तिलाही याच वेळी ग्रॅज्यूएशनची डिग्री मिळाली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शनाया कपूरचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...