आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसचा खुलासा, 'जेव्हा रणवीर माझ्याकडे पाहायचा, मी जायचे घाबरुन'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय लीला भंन्साळींचा चित्रपट 'पद्मावत' 25 जानेवारीला रिलीज झालाय. चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कोटी उड्डाने घेत आहे. या चित्रपटाची डोमेस्टिक मार्केटमध्येच नाही तर इंटरनॅशनल मार्केटमध्येही प्रशंसा होतेय. दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह स्टार्स आहेत. परंतू यासोबतच आदिति राव हिचे सौंदर्य आणि अभिनयानेही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेय. या चित्रपटाविषयी अदितिने एक अनुभव शेअर केला.


- अदितीने या चित्रपटात मेहरुनिसाची भूमिका साकारली आहे. तिच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. अदितिने जलालुद्दीन खिल्जीची मुलगी आणि अलाउद्दीन खिल्जीची पत्नीची भूमिका साकारली. 
- आपला अनुभव शेअर करत अदिति म्हणाली की, रणवीर ज्यावेळी माझ्याकडे बघायचा तेव्हा मी खुप घाबरुन जायचे. कारण त्याचा लुक खुप भयानक होता. संजय सरांनी ज्या प्रकारे त्यांचे कॅरेक्टर लिहिले, ते मला खुप आवडले.
- संजय लीला भन्साळींसोबत काम करण्याविषयी अदिती सांगते की, "त्यांच्यासोबत काम करणे हे माझे लहानपणापासून स्वप्न होते. भन्साळी सरांनी मला ज्याप्रकारे डायरेक्ट केले, त्याच प्रमाणे मी त्यांना फॉलो केले. त्यांच्यासोबत काम करुन मी खुप खुश आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा 'मेहरुनिसा' चे सौंदर्य...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...