आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टिप-टिप बरसा पाणी गाण्यावर सपना चौधरीने केला असा डान्स, व्हायरल झाला व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : टीव्ही रियालिटी शो 'बिग बॉस' च्या शेवटच्या सीजनमध्ये नेहमीच भांडणा-या सपना चौधरी आणि अर्शी खान यांची आता मैत्री झाली आहे. नुकताच दोघींचा एक डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये दोघीही मोहरा चित्रपटातील टिप-टिप गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अर्शी खान आणि सपना चौधरीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...