आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sara Ali Khan, Abhishek Kapoor Sushant Singh Rajput At Movie Kedarnaths Wrap Up Party

​Party:'केदारनाथ'ची शूटिंग पुर्ण झाल्यावर रॅप अप पार्टी, साराचा नवीन लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : सारा अली खानच्या वादात अडकलेल्या 'केदारनाथ' चित्रपटाची शूटिंग अखेर पुर्ण झाली आहे. चित्रपटात सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत हे प्रमुख भूमिकेत आहेत. अभिषेक कपूर हे चित्रपटाचे निर्माता आहेत. चित्रपटाच्या पुर्ण यूनिटने चित्रपट पुर्ण होण्याच्या आनंदात नुकतीच पार्टी केली. यावेळी साराच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. सारा अली खान आणि सुशांत यावेळी चित्रपटाविषयी मोकळेपणाने बोलले. या पार्टीचे काही फोटोज समोर आले आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या पार्टीचे फोटो, सारा आणि सुशांतची खास केमेस्ट्री...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...