आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरा पाहून असा लपवला चेहरा, स्पाच्या बाहेर दिसली शॉर्ट्समध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड स्टार किड्स नेहमीच बाहेर फिरताना दिसतात. मीडियाचे फोटोग्राफर्स यांचे फोटोग्राफ्स क्लिक करण्यासाठी आपला कॅमेरा नेहमीच रेडी  ठेवतात. काही दिवसांपुर्वीच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान नेल स्पाच्या बाहेर स्पॉट झाली. फोटोग्राफर्सने तिला पाहले तर तिने आपला चेहरा लपवला. साराचे फोटोपाहून असे वाटते की, तिला फोटो क्लिक करणे आवडले नाही. दिसली शॉर्टसमध्ये...


सारा अली खान यावेळी शॉर्ट्समध्ये दिसली. तिने व्हाइट शॉर्ट्स आणि पिंक कलरचा टी-शर्ट घातला होता. यासोबतच पर्स आणि मोबाइल होता. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलरी सारा, डायरेक्टर अभिषेक कपूर आणि फिल्म 'केदारनाथ' मधून बॉलीवुड डेब्यू करणार आहे. या फिल्ममध्ये तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत लीड रोलमध्ये आहे. फिल्मची शूटिंग सध्या सुरु आहे. ही फिल्म डिसेंबरमध्ये रीलीज होईल. सध्या फिल्मची शूटिंग सुरु आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा साराचे 3 फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...