आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सारा अली खानचे आई आणि डिंपल कपाडियासोबत फोटोशूट, दिसला ट्रेडिशनल लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान सध्या लाइमलाइटमध्ये आहेत. तिने नुकतेच एक फोटोशूट केले आहेत. यामध्ये ती एकदम डीसेंट लूकमध्ये दिसतेय. यामध्ये ती आई अमृता सिंह आणि डिंपल कपाडियासोबत दिसतेय. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना चांगलीच पसंती दिली जात आहे.

 

ट्रेडिशनल लूक
- फोटोमध्ये सर्वच ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. सारा अनेक वेळा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत असते. 
- या फोटोजमध्ये तिने हेवी सूट घातलाय आणि लांब वेणी घातली आहे. यासोबतच हेवी झुमक्यांमुळे तिचा लूक जास्त आकर्षक दिसत आहे. फोटोज पाहिल्यानंतर कळते की, ती आईला टक्कर देण्यासाठी तयार आहे. 
- या फोटोमध्ये डिंपल कपाडिया आणि अमृता सिंह आणि सारा अली खान या ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. 
- सारा अली खान लवकरच 'केदारनाथ' या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसणार आहेत. तर तिचा दूसरा आगामी चित्रपट 'सिंबा' हा आहे. यामध्ये ती राजवीर सिंहसोबत दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा साराचे फोटोशूट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...