आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील सैफच्या घराबाहेर चेहरा लपवताना दिसली सारा अली खान, एकत्र दिसले विरुष्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील सैफच्या घराबाहेर सारा अली खान, एअरपोर्टवर विराट आणि अनुष्का - Divya Marathi
वडील सैफच्या घराबाहेर सारा अली खान, एअरपोर्टवर विराट आणि अनुष्का

मुंबईः बॉलिवूड सेलिब्रिटी बुधवारी मुंबईतील विविध ठिकाणी स्पॉट ढाले. सारा अली खान तिचे वडील सैफ अली खानच्या घराबाहेर दिसली. ती कारमध्ये बसली होती. पण यावेळी ती मीडियाचे कॅमेरे बघून चेहरा लपवताना दिसली. यावेळी तिचा फॉर्मल लूक बघायला मिळाला. सारा लवकरच केदारनाथ या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंग राजपूत मेन लीडमध्ये झळकणार आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत मुंबई विमानतळावर दिसली. अनुष्काचा नेहमीप्रमाणे गॉर्जिअस लूक यावेळीदेखील बघायला मिळाला. तिने लाइट ब्राउन कलरचे हाफ टी शर्ट आणि ब्लॅक कलरचे ट्राउजर घातले होते. तर विटार ग्रे कलरच्या टीशर्ट आणि डार्क ब्लू कलरच्या पँटमध्ये दिसला. 


पुढील स्लाईड्सवर बघा, क्लिक झालेले सेलेब्सचे फोटोज....  

बातम्या आणखी आहेत...