आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगा-डान्स लिमिटेड डाएट, असे आहे अनुष्काच्या फिटनेसचे Daily Routine

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिममध्ये वर्कआऊट करताना अनुष्का. - Divya Marathi
जिममध्ये वर्कआऊट करताना अनुष्का.

मुंबई - अनुष्का शर्माने 11 डिसेंबरला क्रिकेटर विराट कोहलीसोबत इटलीमध्ये लग्न केले आहे. हे कपल हनिमुनसाटी रोममध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. विराट क्रिकेटर आहे त्यामुळे त्याला फिटनेसची विशेष काळजी घ्यावी लागते तर अनुष्काही फिटनेसबद्दल जागरुक आहे. अनुष्का बॉलिवूडची आघाडीची नायिका आहे. या पॅकेजमध्ये आम्ही सांगत आहोत, अनुष्काच्या फिटनेस सिक्रेट्सबद्दल. 

 

हा आहे अनुष्काचा डाएट प्लॅन 
ब्रेकफास्ट
- 2 अंडी (फक्त व्हाइट पार्ट) आणि एक ग्लास फ्रूट ज्यूस. 
स्नॅक - चीज टोस्ट, लिंबू पाणी किंवा नारळ पाणी. 
लंच - डाळ, 2 चपात्या, सलाड आणि भाजी (फक्त घरी बनवलेली)
इव्हिनिंग - सीजनल फ्रूट, प्रोटीन आणि 1 ग्लास दूध (झोपण्यापूर्वी)

 

जंक फूडला हातही लावत नाही
- अनुष्का जंक फूडला हात सुद्धा लावत नाही. 
- तिचे मत आहे की जंक फूडने बॉडीला प्रॉब्लेम होतो. 
- यामुळे स्किन फार खराब होते आणि लुक्स डल आणि ओव्हर वेट होण्याची शक्यता जास्त असते. 

 

दोनवेळा योगा 
- अनुष्का दिवसातून दोनवेळा योगा करते. एकदा सकाळी आणि दुसऱ्यांदा शूटनंतर. 
- अनुष्का योगाबद्दल म्हणते, की यामुळे फक्त मन आणि मस्तिष्क शांत राहात नाही तर माझे शरीर तंदरूस्त राहाण्याला मदत होते. 


30 मिनिट डान्स 
- अनुष्का दिवसातील 30 मिनिट डान्स करते. 
- याशिवाय रोज जिम देखील करते. 

बातम्या आणखी आहेत...