आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan Cousin Noor Jahan Lives In Pakistan And Contest Election From Peshawar

पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवणार शाहरुख खानची बहीण, तुम्ही पाहिलेत का तिचे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शाहरुख खानची चुलत बहीण नूरजहा पाकिस्तानमध्ये २५ जुलैला होणाऱ्या निवडणुकांत सहभाग घेणार आहे.  नूरजहां खैबर पख्तूनख्वा विधानसभा सीटसाठी एक स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नूरजहाँ तिच्या संपूर्ण कुटुंबासह शाह वाली कटाल भागात राहते. नूरजहा आतापर्यंत दोनवेळेस शाहरुखला भेटायला आली आहे. निर्दलीय निवडणूक लढवणार नूरजहाँ..

 

 - निवडणूक लढण्याबद्दल मीडियाशी साधलेल्या संवादात नूरजहाँने सांगितले की, मला आशा आहे लोक माझ्यावर त्याचप्रमाणे प्रेम करतील जितके ते शाहरुख खानवर करतात.
- नूरजहा शाहरुख खानची चुलत बहीण आहे.

 

पेशावरला मुलांना घेऊन जाण्याची आहे शाहरुख खानची इच्छा...
- शाहरुखने काही दिवसांपूर्वी एका इवेंटमध्ये म्हटले होते की तो त्याच्या मुलांना एकदा पेशावरला घेऊन जाणार आहे.
- त्याने सांगितले की माझे कुटुंबीयबी पेशावरमधील आहेत. अजूनही माझ्या कुटुंबातील काही लोक तिथे राहतात. मी पेशावरला जाण्यासाठी फार उत्सुक आहे कारण मी १५ वर्षाचा होतो तेव्हा मला माझे आईवडीलही पेशावरला घेऊन गेले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शाहरुख खानसोबत त्याच्या चुलतबहीणीचे काही खास फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...