आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी ट्रेडिशनल तर कधी गोर्जिअस लूकमध्ये दिसली शाहरुखची मुलगी, व्हायरल होत आहेत फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी नुकतीच 18 वर्षांची झाली. सुहाना नेहमची वडिलांसोबत आयपीएल मॅचमध्ये दिसत असते. यासोबतच तिचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सुहाना बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का याविषयी काही वृत्त नाही. परंतू तरीही ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे   चर्चेत असते. सध्या सुहानाचे काही फोटोज सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहेत. यामधील एका फोटोत सुहाना ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय. तर दूस-या फोटोमध्ये ती गॉर्जिअस लूकमध्ये दिसतेय.


सुहाना नेहमीच महागड्या आउटफिटमध्ये दिसत असते. गेल्या नोव्हेंबमध्ये ती शाहरुखच्या बर्थडेमध्ये 50 हजाराच्या टी-शर्टमध्ये दिसली होती. ऑगस्ट 2017 मध्ये ती लॅक्मे फॅशन वीकच्या पार्टीमध्ये सुहाना 83 हजारांचे शूज आणि 35 हाजारांपेक्षा जास्त किंमतचे क्लच क्लच कॅरी केले होते. 

 

आयपीएल मॅजमध्ये 65 हजारांचे शूज घालून पोहोचली सुहाना...
सुहाना 8 एफ्रिलला वडील शाहरुखसोबत कोलकातामध्ये आयपीएल मॅच पाहण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने सर्वात जास्त लक्ष तिच्या शूजने वेधले. तिने या शोसाठी स्पेशले Giuseppe Zanotti चे Jennifer Wedge Sneakers निवडले होते. फॅशन वेबसाइट्सच्या रिपोर्टनुसार, या शूजची किंमत जवळपास 65 हजार होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सुहाना खानचे काही Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...