आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shahid Kapoor Got Dadasaheb phalke Excellence Award For Best Actor In Movie Padmavat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'राजा रतनसिंह' चा केला सन्मान, मिळाला 'दादासाहेब फाळके एक्सेलन्स' पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. शाहिद कपूरला  'दादासाहेब फाळके एक्सेलन्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेय. 'पद्मावत' या सिनेमान जबरदस्त परफॉर्मन्स दिल्यामुळे त्याला या पुरस्काराने सान्मानित करण्यात आले आहे. या चित्रपटात शाहिदने महारावल रतनसिंह ही व्यक्तिरेखा साकारली होती. प्रेक्षक आणि सर्व समिक्षकांना शाहिदची ही भूमिका खुप पसंत पडली होती. याच कारणांमुळे शाहिदला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

 

अशी होती शाहिदची प्रतिक्रिया
- पुसस्कार मिळाल्यानंतर शाहिदने यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, "या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षक आणि समिक्षकांकडून दाद मिळणे ही खुप मोठी आणि भारावून टाकणारी गोष्ट आहे. हा सिनेमा मी, रणवीर आणि दीपिका आम्हा तिघांसाठीच होता.  आम्ही साकारलेली भूमिका फारच कठीण होती." 

 

- काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला होता की, "लोकांना जेव्हा कळलं की पद्मावत सिनेमात मीही आहे, तेव्हा अनेकांनी मी पाहुण्या कलाकाराची भूमिका करतोय का असा प्रश्नही विचारला. पण तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही अनेक दिवस मी गप्पच होतो. कारण लोकांना माझं काम दिसत होतं."

बातम्या आणखी आहेत...