आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Lakme Fashion Week 2018\' मध्ये शाहिद-मीराने केला रॅम्प वॉक, दिसले या अंदाजात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे नुकत्याच झालेल्या 'Lakme Fashion Week 2018' मध्ये सहभागी झाले. शाहिदने अनेक वेळा रॅम्प वॉक केला आहे आणि मीरानेही अनेक शो अटेंड केलेय. परंतू या लिव्हली कपलने पहिल्यांदाच एकत्र अनिता डोंगरसाठी रॅम्प वॉक केला. यावेळी त्यांची केमिस्ट्री स्पष्ट दिसत होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शाहिद-मीराचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...