आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या मुलीचा क्लासरुम व्हिडिओ, वर्गात अशी दिसली सुहाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती लंडनमधील स्कूलच्या क्लासरुमध्ये फ्रेंड्ससोबत बसलेली दिसते. व्हिडिओमध्ये ती तिच्या केसांना स्टाइलने झटकतांना दिसते. सुहाना सध्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. ती सुट्यांमध्ये इंडियात येत असते. 

 

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते सुहाना... 

सुहाना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कायम तिचे ग्लॅमरस फोटो अपलोड करत असते. काही दिवसांपूर्वीच सुहानाने नातेवाईकांच्या वेडिंगमधील फोटो शेअर केले होते. दिल्ली झालेल्या या वेडिंगमध्ये सुहाना गॉर्जियस दिसत होती. यावेळी तिने सिल्व्हर कलरचा लहेंगा घातलेला होता. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ते वेगाना व्हायरल झाले होते. 


शाहरुखच्या मुलाचा व्हिडिओ देखील झाला होता व्हायरल 
- सुहानाच्या आधी शाहरुखचा मुलगा आर्यनचाही एक क्लासरुम व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता. यामध्ये तो गाणे गाताना दिसत होता. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सुहानाचा व्हिडिओ आणि काही ग्लॅमरस फोटो.. 

बातम्या आणखी आहेत...