आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांचा झाला शाहरुखचा मुलगा अबराम, आई गौरीने केले बर्थडे विश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बी-टाउनमधील सर्वात जास्त चर्चेत असणा-या किड्स पैकी एक शाहरुख खानचा मुलगा अबराम 5 वर्षांचा झाला आहे. 27 मे, 2013 मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून अबरामचा जन्म झाला. अबराम सुरुवातीपासूनच लाइमलाइटमध्ये असतो. आर्यन आणि सुहानानंतर शाहरुख खानचे हे तिसरे आपत्य आहे. अबराम अजून लहान असला   तरीही त्याची फॅन फॉलोइंट एखाद्या मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. अबराम मीडियाच्या अटेंशनपासून नेहमीच त्रस्त होतो. त्याला फोटोग्राफरने फोटो क्लिक केलेले आवडत नाहीत. अबरामने 'हॅप्पी न्यू ईयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे.


- आई गौरी खानने अबरामचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करुन त्याला बर्थडे विश केले. गौरीने लिहिले Happy bday, my gorgeous ...😍. 
- अबराम नेहमीच शाहरुखसोबत आयपीएल मॅच दरम्यान स्टेडिअममध्ये दिसत असतो.
- तो ईदच्या निमित्ताने वडील शाहरुखसोबत मिळून फॅन्सला शुभेच्छा देतो.
- शाहरुखने अबरामचा तिसरा वाढदिवस लंडनमदून भारतात परतताना प्लेनमध्येच साजरा केला होता. शाहरुखने ट्वीटरवर लिहिले होते - भारतात परतताना 30 हजार फूट उंच प्लेनमध्ये अबरामच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, अबरामचे काही फॅमिली Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...