आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरुमपासून सिटिंग एरियापर्यंत, आतून लग्जीरियस आहे 'रेस-3'च्या अभिनेत्रीचे घर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'रेस-3' चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 29 कोटींची कमाई केली आहे. 2018 चा हा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. याच काळात चित्रपटातील अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीजने आपल्या घराच्या इंटीरिअरमध्ये काही खास बदल केले आहेत. शाहरुख खानची पत्नी आणि इंटीरिअर डिझायनर गौरी खानने हे डिझाइन केले आहे. गौरीने तिच्या मुंबईच्या अपार्टमेंटचा लूक बदलून पहिल्यापेक्षा खुप लग्जीरियस बनवला आहे. 


आतून असे दिसते जॅकलीनचे घर...
गौरीने जॅकलीनच्या घराचा मेकओव्हर केल्यानंतर याचे काही इनसाइड फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये तिच्या बेडरुमपासून सिटिंग एरिया आणि इतर भाग खुप सुंदर दिसत आहे. गौरीने फोटोज शेअर करत लिहिले, जॅकलीनच्या अपार्टमेंटमध्ये काम करण्याचा अनुभव चांगला होता. येथे खुप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आपण जसे आउटफिट, डिफरेंट शूज, बॅग, स्कार्फ, बेल्टने आपला लूक बदलतो. तसाच कुशन, वॉल पेपर्स आणि फंकी आर्ट वर्कच्या मदतीने आम्ही याचे मेकओव्हर केले. गौरीने यापुर्वी करीना कपूर खान, सोनम कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, रणबीर कपूरसोबतच अनेक सेलिब्रिटीच्या घराचे इंडीरिअर डिझाइन केले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जॅकलीन फर्नांडीजच्या घराचे Inside Photos...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...