आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेयर केले बिकिनी फोटो तर दिल्या शिव्या, मग अॅक्ट्रेसने दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटीजला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. काही सेलेब्स असे निगेटिव्ह कमेंट्स इग्नोर करतात. तर काही ट्रॉलर्सला उत्तर न देणे पसंत करतात. काही दिवसांपुर्वीच अॅक्ट्रेस शमा सिंकदरला असाच एक अनुभव आला. शमा सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत मेलबर्नमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. तिने आपले काही बिकिनी फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. यावर काही यूजर्सने तिच्यावर टिका केली. परंतू शमाने त्यांना सडेतोड उत्तर दिले आणि म्हणाली की, "एका स्त्रीकडे ब्रेस्ट असतात आणि याच कारणामुळे ती पुरुषांपेक्षा वेगळी असते. मला आनंद आहे की, मी एक स्त्री आहे आणि माझ्याजवळही ब्रेस्ट आहेत. ट्रोलर्स माझ्या बॉडी पार्टला काहीही म्हणून शकतात. परंतू ते माझे आहेत आणि मला पसंत आहेत." शमाने सोशल मीडियावर दिले होते उत्तर...


- शमाने लिहिलेला मॅसेज असा - A woman has BOOBS...that’s what makes her different than men and I’m grateful that I’m a woman and a blessed one indeed. Yes “I HAVE BOOBS” and nice ones indeed.. they are “juicy” and also are “melons “ or whatever else you prefer calling them. I think it’s time for all those TROLLS who like to give my body parts names like these to get over it and move on in life. They're mine and I love them... #BodyShaming #NotTolerated #RespectWomen #LoveForBikini


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...