आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस 11' ची ही कंटेस्टेंट फिल्ममध्ये करेल डेब्यू, दिसेल प्रभाससोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिध्द रियलिटी शो 'बिग बॉस 11' संपले आहे. यामध्ये हिना खानला मागे टाकत शिल्पा शिंदे विजेती ठरली. फिनालेनंतर सर्वच कंटेस्टेंट आता रुटीन लाइफमध्ये व्यस्त झाले आहेत. यासोतबच फॅन्सही त्यांना ऑन-स्क्रीन पाहण्यासाठी आतूर आहेत. या सीजनमध्ये कॉमनर म्हणून एंट्री घेणारी अर्शी खान लवकरच फिल्ममध्ये दिसणार आहे. सोर्सनुसार अर्शी 'बाहुबली' फेम प्रभाससोबत स्क्रिन शेयर करणार आहे. अशीने सोशल मीडियावर दिली माहिती...


- अर्शीने आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट करुन ही माहिती आपल्या फॅन्सला दिली. अशीचे ट्वीट  "#ArshiKhan signed on for a big film project also starring Prabhas. Thank you @BeingSalmanKhan @ColorsTV @EndemolShineIND @BiggBoss. Special thanks to #NevadaPutman."
- खरेतर अशीच्या या प्रोजेक्टविषयी जास्त माहिती समोर आलेली नाही. परंतू 'बिग बॉस' चा हा सीजन या कॉमनर कंटेस्टेंटसाठी खुप लकी ठरला आहे. मागच्या सीजन प्रमाणेच या सोमध्ये कॉमनर्सचा समावेश केला होता. 
- फिल्ममध्ये डेब्यू करण्यापुर्वी बातम्या आल्या होत्या की, अशी खान 'खतरो के खिलाडी' च्या पुढच्या सीजनमध्ये दिसणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...