आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:वयाच्या 55व्या वर्षी जबरदस्त बॉडीचे मालक आहेत शेखर सुमन, पाहून व्हाल Shocked

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आणि होस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले शेखर सुमन आज त्यांचा 55वा वाढदिवस साजरा करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेखर सुमन यांनी त्यांचे काही फोटो पोस्ट केले होते आणि त्यात त्यांचे झालेले शॉकिंग ट्रांसफॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळाले होते. तरुणांनाही लाजवेल असे जीममध्ये वर्कआऊट करतानाचे त्यांचे फोटो त्यांनी शेअर केले होते. आमिर खान, सलमान खान हे त्यांच्या प्रोजेक्टनिमित्त नेहमीच ट्रांसफॉर्मेशन करत असतात पण शेखर यांनी कोणत्या कारणाने अशी बॉडी बनविली ते समोर आले नाही.

 

शेखर सुमन गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहेत. त्यांनी 1984 साली उत्सव या चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांचे मुव्हर्स अॅण्ड शेखर्स हा शोसुद्धा नव्वदीमध्ये खूप लोकप्रिय होता.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शेखर सुमन यांचे ट्रांसफॉर्मेशनचे काही खास फोटोज्..

 

बातम्या आणखी आहेत...