आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रुतिने कोटचे बटन उघडून दिल्या हॉट पोज, फेमिनासाठी केले फोटोशूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री श्रुति हासनने 2018 च्या जानेवारी महिन्यात फेमिना मॅगजीनसाठी फोटोशूट केलेय. याचा कव्हर फोटो तिने इंस्टा टाइमलाइनवर फोस्ट केलाय. या फोटोजमध्ये श्रुति हॉट लुकमध्ये दिसतेय. तिचे फॅन्स हे फोटो मोठ्या प्रमाणात पसंत करत आहेत. या फोटोमध्ये तिने मरुन कलरचा कोट घातलाय. ज्याचे बटन उघडे आहेत. तिच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रुतिचे हे फोटोशूट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...