आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई बनली गुलशन कुमार यांची मुलगी आणि सिंगर तुलसी, 3 वर्षापूर्वी या बिझनेसमनसोबत केले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फेमस सिंगर आणि टी-सीरीज कंपनीचे मालक दिवंगत गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमार आई बनली आहे. तिने रविवारी मुलीला जन्म दिला. त्यांनी नवीन बाळाचे नाव रखा ठेवले आहे. सोशल मीडियावर ही गुडन्यूज शेअर करत तुलसीने लिहीले की, We proudly announce the birth of our Charming Baby Boy! We welcome to the world SHIVAAY RALHAN. Thnk u for all your love n wishes. नोव्हेंबरमध्ये तुलसीने स्वतः तिच्या प्रेग्नेंसीची माहिती दिली होती. 2015 साली जयपूरच्या बिझनेसमनसोबत केले लग्न...

 

तुलसी कुमारने 22 फेब्रुवारी 2015 साली जयपूरचा बिझनेसमन हितेश रल्हानसोबत लग्न केले आहे. तुलसी बॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर आहे. 2006 साली 'चुप चुपके' चित्रपटातील 'शब-ए-फिराक'मधून तिने गाण्याचा डेब्यू केला होता.  

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, पिंक सिटीशी आहे तुलसीचे खास कनेक्शन...

बातम्या आणखी आहेत...