आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोफिया हयातने पोस्ट केला हनीमूनचा बेडरुम व्हिडिओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोफिया हयातने इन्स्टाग्रामवर सध्या तहलका केला आहे. सोशल मीडिया साइटवर सोफियाने एक व्हिडिओ शेअर केला आणि लागलीच ती ट्रोलही झाली आहे. 

 

बिग बॉसची एक्स कंटेस्टंट राहिलेली सोफिया सध्या तिचा पती ब्लाद स्टॅन्श्यूसोबत हनीमूनवर आहे. दोघे इजिप्त येथे हनीमून एंजॉय करत आहे. नुकतेच सोफियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हनीमूनचे काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ती पतीसोबत मस्ती करताना दिसते. सोफियाने काही फोटो तर असेही शेअर केले होते ज्यामध्ये ती पतीसोबत इंटिमेट होताना दिसते. 

 

पुढील स्लाइडवर पाहा Video

बातम्या आणखी आहेत...