आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरला मिळालेल्या पब्लिसीटीवर भडकली आत्या सोहा, म्हणाली - याअगोदर क्युट बेबी नव्हते का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - करिना कपूर-सैफ अली खान यांचा छोटा नवाबला सर्वात पॉप्युलर सेलिब्रेटी कीड म्हणून ओळखले जाते. मीडीया नेहमीच तैमूरच्या पाठीमागे असतो. असा एक दिवस जात नाही जेव्हा तैमूरची बातमी येत नाही. तैमूरला मिळणाऱ्या मीडियाच्या अटेंशनमुळे आमच्या प्रतिनीधींनी त्याची आत्या म्हणजेच सोहा अली खानशी बातचीत केली त्यावेळी तिने सांगितले की तिला कळत नाही की मीडिया नेहमीच तैमूरच्या मागेपुढे का फिरत असते? तैमूरबद्दल अजून काय म्हणाली सोहा...


दीड वर्षाचा तैमूर जातो प्लेस्कुलमध्ये...
तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016 साली मुंबईत झाला. दीड वर्षाचा तैमूर आता प्लेस्कुलमध्ये जात आहे. तैमूरच्या जन्मानंतर आता करीना पुन्हा चित्रपटांत कामास सज्ज झाली आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, तैमूरचे काही खास फोटोज्...

 

बातम्या आणखी आहेत...