Home | News | Sonakshi Sinha Fat To Fit Because Of Salman Khan

सलमान खानमुळे कमी झाले होते सोनाक्षीचे वजन, 38 किलो कमी करुन झाली फॅट टू मोअर फिट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 02, 2018, 03:13 PM IST

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 31 वर्षाची झाली आहे.

 • Sonakshi Sinha Fat To Fit Because Of Salman Khan

  एन्टरटेनमेंट डेस्क - अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 31 वर्षाची झाली आहे. सोनाक्षीचा जन्म 2 जून 1987 साली मुंबईत झाला. कधीही अभिनेत्रीचा शौक नसणारी सोनाक्षी कधीकाळी 90 वर्षाची होती. केवळ सलमान खानच्या म्हणण्यानुसार,सोनाक्षीने वजन कमी केले. सलमानने दिली 'दबंग'ची ऑफर...

  - सोनाक्षीने कॉश्च्युमर डिझायनर म्हणून तिचे करिअऱ सुरु केले होते.तिला कधीही अभिनेत्री बनायचे नव्हते पण सलमानच्या म्हणण्यानुसार तिने करिअर चित्रपटांत करण्याचा विचार केला.
  - तिने एका मुलाखतीत सांगितले की ती आयुष्यभर सलमानची ऋणी राहील की त्याच्यामुळे तिने वजन कमी केले.
  - सोनाक्षीने सलमानच्या म्हणण्यानुसार 30 किलो वजन कमी केले.
  - एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले की, वजन कमी करणे तिच्यासाठी सोपे नव्हते. सोनाक्षीला जीमची अॅलर्जी होती.

  पुढच्या स्लाईडवर वाचा, सोनाक्षी सिन्हाविषयीचे काही खास गोष्टी..

 • Sonakshi Sinha Fat To Fit Because Of Salman Khan

  हळूहळू वाटले की फिट होत आहे..
  सोनाक्षी सिन्हाने एका मुलाखतीत सांगितले की, व्यायाम केल्यानंतर तिने कधीही तिचे वजन चेक केले नाही. तिला हळूहळू वाटायला लागले की ती फिट होत आहे. तिने वजन कमी करण्यासाठी शाहिद कपूरचा ट्रेनर हायर केला होता. तिने कार्डियो एक्सरसाइज, साइकलिंग, स्विमिंग, प्लेइंग टेनिस, जिम, हॉट योगा हे सर्व करत वजन कमी केले.

 • Sonakshi Sinha Fat To Fit Because Of Salman Khan

  'मेरा दिल लेके देखो'ची कॉश्च्यूम डिझायनर..
  सोनाक्षीने आर्य विद्या मंदिर, मुंबई येथून स्कूलिंग पूर्ण केले. तिने एसएनडीटी यूनिवर्सिटीमधून फॅशन डिझायनिंग कोर्स केला.  2005  साली आलेल्या 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटाचे कॉश्च्यूम डिझायनिंगही केले होते. 2008 के 2009 साली लॅक्मे फॅशन वीकवर रॅम्पवर वॉकही केला. 

 • Sonakshi Sinha Fat To Fit Because Of Salman Khan

  या चित्रपटात केले आहे काम..
  सोनाक्षीने 2010 साली सुपरहिट चित्रपट 'दबंग' मधून डेब्यू केला. याशिवाय तिने 'राउडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'दबंग -2', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बुलेट राजा', 'आर राजकुमार' 'हॉलिडे : अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी', 'एक्शन जैक्शन', 'तेवर' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 

Trending